Page 29 of आशिष शेलार News

भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते, असं ते म्हणाले आहेत.

आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे.

आशिष शेलार यांनी मुंबईतील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतानाच सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला आहे.

“वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाला आमचा १०० टक्के आक्षेप असल्याचं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबईत जान मोहम्मद शेख नावाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाकडून त्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.

लालबागचा राजा मंडळाच्या आवारात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या धक्काबुक्कीचा आशिष शेलार यांनी निषेध केला आहे.

“महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते.” असं देखील म्हणाले आहेत.

“शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका…

भाजपा नेते आशिष शेलार यांची मागणी!; “…अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी” असंही म्हणाले आहेत.

विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही, असंही शेलार म्हणाले आहेत.