scorecardresearch

अशोक चव्हाण News

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशी ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.


यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. आता ते राज्यसभेत खासदार आहेत.


Read More
Nitin Gadkari assures that safety measures will be taken on Nanded-Ardhapur highway
नांदेड-अर्धापूर महामार्गावर होणार सुरक्षेच्या उपाययोजना; नितीन गडकरी यांचे खासदार अशोक चव्हाण यांना आश्वासन

नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील अपघातप्रवण ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्यासाठी लवकरच आवश्यक निर्णय…

Hanamantrao Patil Betmogrekar elected as Vice-Chairman of Nanded District Central Cooperative Bank
चव्हाण गटाचे हनमंतराव बेटमोगरेकर नांदेड बँकेचे नवे उपाध्यक्ष !

बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी सकाळी ११.०० वाजता उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेटमोगरेकर यांनी दोन अर्ज भरले.

maharashtra leaders rush to resolve babli barrage dispute with telangana godavari water release
बाभळी बंधाऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

तेलंगणास पाणी सोडताना कोणत्या दिवशी दरवाजे बसवावेत आणि उघडावेत याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील नेत्यांमध्ये बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी रस्सीखेच सुरू…

shankarrao chavan  memorial statue neglect  issue Poor condition near statue area in Paithan
पैठणमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था

२०१६ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

Rajasthan Governor Haribhau Bagde narrated some incidents in a program in Nanded
बागडे यांच्या भाषणातून चव्हाणांचा बौद्धिक वर्ग !‘संघर्ष करावा लागला; पण पक्षनिष्ठा सोडली नाही’

एका कार्यक्रमात जनसंघाच्या संघर्षमय वाटचालीचे प्रसंग ऐकवतानाच आम्ही पक्षनिष्ठा कधी सोडली नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. बागडे यांचे हे भाषण…

governor haribhau bagde makes political speech in nanded highlights ayodhya events
राव-शंकररावांमुळे अयोध्येत इतिहास घडला; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा नांदेडमध्ये गौप्यस्फोट

त्यांच्या मनात काय होते, ते देव जाणे, असा गौप्यस्फोट राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला.

Ashok Chavan and Ravindra Chavan met Khatgaonkar in a separate room next to their room in the hospital
बँक उपाध्यक्षांची निवड नांदेडला; पण घडामोडी मुंबईमध्ये

बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे मागील तीन आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार आणि विश्रांती घेत असून, यादरम्यान बँकेतील दोन्ही रिक्त पदांच्या…

Ashok Chavans presence at BJP anti Emergency event in Maharashtra
भाजपच्या आणीबाणीविरोधातील कार्यक्रमास अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ अवघड ?

भाजपने महाराष्ट्रासह देशभरात आणीबाणीविरोधात आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ अवघड…

ताज्या बातम्या