महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.
यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते.Read More
काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधिक…
महाराष्ट्रात यात्रेला मिळालेल्या लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचे केंद्रातील नेते खूश झाले असून या आयोजनाचे सर्व श्रेय अशोक चव्हाण यांना दिले…
चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्यांपैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील रुची मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये…
अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्याआधी आधी फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव आल्याचा दावा केला होता.…