Page 43 of अशोक चव्हाण News
‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध राज्यपालांच्या मंजुरीशिवाय कारवाई शक्य नाही का
‘आदर्श’ घोटाळ्यानंतरही काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देतानाच मराठवाडय़ातील जागा जिंकण्याची जबाबदारी सोपविल्याने, ताकद दाखवून देण्याचे आव्हान…
आदर्श घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
आदर्श सोसायटी घोटाळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला चालविण्यासाठी परवानगीची गरज आहे का, असा सवाल बुधवारी मुंबई…
नांदेड जिल्ह्यातील जनता आणि काँग्रेस पक्ष माझ्यासोबत असल्याने शंभर मोदी आले तरी मी अजिबात डगमगणार नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक…
ताट गेले, नंतर वाटीही गेली. पुढे ताटातूटही झाली. ताट-वाटीतले भांडण उपाशीपोटीही सुरू राहिले आणि रुसवाही जाईना. अखेर निवडणुकीच्या हंगामात सहभोजनाचे…
निवडणुकीच्या िरगणात प्रचाराची धूळधाण उडत असून प्रमुख उमेदवारांसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे चित्र आहे. यात मराठवाडय़ातील दोन्ही…
लातूरकरांसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची लोहय़ात पहिलीच प्रचार सभा झाली. मात्र, सभेत शक्तिप्रदर्शन होईल, हा अंदाज फोल ठरला. सभास्थानी जेमतेम…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील जाहीर सभेला आपल्या समर्थकांसह गरहजेरी दाखवून आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी आपणास आघाडीचा धर्म मान्य…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नरेंद्र मोदी यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. संघाची देश विघटनाची, तर भाजपची एकसंध महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भूमिका…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाने राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजधानीचेही लक्ष वेधून घेतले. त्याआधी तब्बल तीन…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाने राज्याचेच नव्हे, तर देशाच्या राजधानीचेही लक्ष वेधून घेतले.