Page 59 of आशिया चषक २०२५ News

“जय शाहांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फारच प्रभाव दिसत आहे,” असा टोलाही एका नेत्याने लगावला आहे.

१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एका खास कॅप्शनसहीत शरद पवारांचा हा व्हिडीओ सामना संपल्यानंतर शेअर केला आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला.

आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला.

सलामीला आलेला केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्याच षटकात राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे संघावर दबाव वाढला.

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.

यापूर्वीही मांजरेकर यांनी समालोचन करताना रविंद्र जडेजाबद्दल केलेल्या विधानांवरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत होत आहे.

डगआऊटमध्ये बसलेल्या पंतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल जाले आहेत.