विधिमंडळ अधिवेशन Photos

विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,

काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
devendra fadnavis ashish shelar cm eknath shinde manoj jarange patil assembly session
23 Photos
शरद पवारांचे फोन ते राजेश टोपेंच्या कारखान्यावर बैठका; जरांगेंच्या आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांचे नेमके आरोप काय?

Maharashtra Interim Budget Session 2024: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी संगीता वानखेडे…

Shinde Fadnavis government Budget Session 2023 18
33 Photos
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात तुमच्यासाठी काय तरतुदी? वाचा प्रत्येक घोषणा एका क्लिकवर…

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचा आढावा…

ajit-pawar-on-eknath-shinde-devendra-fadnavis
27 Photos
Photos : “आपण मिळून २३ मंत्री ठरवू”, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्यात…”

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून हिवाळी अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार गुरुवारी…

Maharashtra Assembly Winter Session
12 Photos
Maharashtra Assembly Session: “…मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात, वा रे पठ्ठ्या”; विधानसभेत अजित पवारांनी सुनावलं

अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं

9 Photos
PHOTOS: अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनाला आलेल्या आमदार सरोज अहिरेंचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; म्हणाले, “मातृत्वाची जबाबदारी…”

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.

eknath shinde and jitendra awhad
14 Photos
“चांगले बोलणेही वाईट आहे, आता वाईट सांगू?” डान्स बार बंदीवर बोलताना एकनाथ शिंदेंची टोलेबाजी, जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात

आज कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरदेखील दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले.

Jayant-Patil
11 Photos
सत्तांतर ते खातेवाटप, फडणवीस ते एकनाथ शिंदे; अधिवेशनात जयंत पाटलांचे दमदार भाषण

अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील सक्रिय सहभाग नोंदवत असून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Assembly Session 2
13 Photos
Photos : भाजपा नेत्यांचं रडणं ते चंद्रकांत पाटलांचं बाकडं वाजवणं; अजित पवारांच्या भाषणातील १२ मुख्य वक्तव्यं…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी विधानसभा अधिवेशनात जोरदार भाषण केलं. यात त्यांनी अनेकांना चिमटे काढले. त्या भाषणातील १२ मुख्य वक्तव्यं…

ताज्या बातम्या