scorecardresearch

ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य News

ज्योतिषशास्त्रामध्ये राशी भविष्य या संकल्पनेला फार महत्त्व आहे. जन्मतिथी, स्थळ आणि वेळ यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची कुंडली तयार केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीच्या राशीचा उल्लेख केलेला असतो. जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्राच्या स्थितीवरुन प्रत्येकाची रास ठरत असते.

हिंदू धर्मामध्ये क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा बारा राशी आहेत. प्रत्येक राशीचा संबंध ठराविक ग्रहाशी जोडण्यात आला आहे. ग्रहाच्या बदललेल्या स्थितीवरुन त्या-त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिवशी राशी भविष्य बदलत असते. लोकसत्ता ऑनलाइनच्या Astrology and horoscope या सेक्शनमध्ये दररोजचे राशी भविष्य आणि ज्योतिष शास्त्राशी निगडीत बातम्या वाचायला मिळतील. या व्यतिरिक्त या शास्त्रासंबंधित अन्य माहिती देखील वाचकांसाठी उपलब्ध आहे. Read More
Deep Amavasya Importance
Deep Amavasya 2025 : यंदा दीप अमावास्येला गुरुपुष्यामृताची सांगड; ‘या’ शुभ मुहूर्तावर मुलांनाही ओवाळा, जाणून घ्या महत्त्व…

Deep Amavasya 2025: यंदा आषाढ अमावास्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत हा शुभ योग आहे. त्यामुळे हा दिवस अधिकच खास असणार आहे.

Budhaditya Rajyog after 1 august Gemini, Virgo, Leo, Libra, Capricorn rich money success in career happiness astrology predictions
१ ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या नशिबी आर्थिक फायदा अन् मोठं यश! राजयोगामुळे मिळेल सुख, करिअरमध्ये होईल प्रगती

Astrology Predictions: सूर्य आणि बुधाच्या एकत्र येण्यामुळे दृष्टि योग तयार होईल. या युतीच्या योगामुळे ५ राशींना खास फायदा होईल.

Surya budh mangal guru shukra rahu ketu chandra and rashi parivartan
आठ दिवसानंतर ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ; सूर्य, बुध अन् शुक्रासह हे ग्रह करणार मालामाल

August Monthly Horoscope:ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. ग्रहांचे हे गोचर कोणत्या राशीसाठी अधिक लाभदायी ठरेल हे…

Gajakesari Rajyog 2025
आजपासून श्रावण शिवरात्रीला ‘या’ राशींच्या इच्छा होतील पूर्ण, भाग्य बदलेल; वाऱ्याच्या वेगाने धावणार नशीब, होईल प्रगतीच प्रगती!

Shravan Shivratri 2025 Lucky Horoscope: आजपासून नशिबाची घोडदौड सुरू! ‘या’ राशींना मिळणार सुख, संपत्ती आणि प्रतिष्ठा!

Lakshmi Narayan & Gajlakshmi Rajyog: 5 Zodiacs to Get Rich in August
पैसा अन् प्रगती एकाच वेळी! लक्ष्मी नारायण आणि गजलक्ष्मी राजयोग ‘या’ पाच राशींना बनवणार महाधनवान, मिळणार पैसा, प्रसिद्धी आणि करिअरमध्ये जबरदस्त वाढ!

लक्ष्मी नारायण आणि गजलक्ष्मी राजयोग ५ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकतात आणि धनसंपत्ती आणि सुख समृद्धीमध्ये वृद्धी होऊ…

Shani-Surya Gochar 2025
पुढील २४ तासानंतर निर्माण होणार नवपंचम राजयोग; शनी-सूर्य ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना भरपूर पैसा देणार

Shani-Surya Gochar 2025: पंचांगानुसार, २४ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी शनी आणि सूर्य १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम…

Today Horoscope In Marathi
Today’s Horoscope: मासिक शिवरात्रीला भोलेनाथ होणार ‘या’ राशींवर प्रसन्न; इच्छापूर्तीसह मनातील ताण होईल दूर; वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi, 23 July 2025: तर आज तुमच्या राशीची मनोकामना पूर्ण होणार का जाणून घेऊया…

oroscope Today in Marathi Live 23 July 2025
Horoscope Todays Live Updates : आज कोणत्या राशीसाठी दिवस आहे शुभ; कोणाला होणार धनलाभ अन् कोणाचे होणार नुकसान; वाचा दिवसभरातील राशिभविष्याच्या घडामोडी

Horoscope Today 23 July 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य

Introvert people zodiac signs cancer scorpio pisces are shy in nature dont talk too much prefer peace astrology
‘या’ ३ राशींचे लोक असतात इंट्रोवर्ट! ते आपल्या भावना कोणासोबतच शेअर करत नाहीत, दिसतात शांत पण…

Astrology Traits: या लोकांच्या मनात काय चाललंय हे कोणीही सहज समजू शकत नाही. हे लोक स्वभावाने लाजाळू आणि आतल्या जगात…

Shani Mangal Yuti 2025 Samsaptak yog
समसप्तक योगामुळे २८ जुलैपासून ‘या’ राशींवर येणार मोठं संकट! कामात अडचणी, व्यवसायात तोटा, बिघडेल आरोग्य

Shani Mangal Yuti Samsaptak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि मंगळाच्या समसप्तक योगाने काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटांची मालिका…

ताज्या बातम्या