scorecardresearch

Page 207 of ज्योतिषशास्त्र News

दि. २ ते ८ ऑक्टोबर २०१५

मेष जी कामे तांत्रिक कारणांमुळे लांबली होती त्यांना वेग यायला लागल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल.

दि. १८ ते २४ सप्टेंबर २०१५

मेष- ‘हौसेला मोल नसते’ हे तुमच्याकडे बघून आता प्रकर्षांने जाणवेल. सभोवतालची परिस्थिती आणि ग्रहांची साथ म्हणावी तशी नसली तरी चेहरा…

दि. ११ ते १७ सप्टेंबर २०१५

मेष : एकीकडे आपुलकीच्या व्यक्तींकरिता काही तरी छान आणि भव्यदिव्य करावे असे तुम्हाला वाटेल तर…

दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१५

मेष : प्रत्येक आघाडीवर तुमच्यापुढे एक नवीन आव्हान असेल, पण तुम्ही ते समर्थपणे हाताळण्या-साठी सक्षम व्हाल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या…

दि. २१ ते २७ ऑगस्ट २०१५

मेष : ज्या गोष्टींविषयी तुमच्या मनामध्ये धास्ती होती. ती व्यवस्थितरीत्या पार पडेल. व्यवसाय-उद्योगामध्ये भविष्याविषयी जास्त विचार न करता एखादा निर्णय…

दि. १४ ते २० ऑगस्ट २०१५

मेष : तुमची एखादी आंतरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही नाराज असाल. व्यवसाय उद्योगात साधे आणि सोपे वाटणारे काम हातात…

दि. ७ ते १३ ऑगस्ट २०१५

मेष : अडथळे आणि अडचणीचा तुम्ही प्रमाणाबाहेर जास्त विचार करत नाही. उलट त्यावर युक्ती लढवून एखादा मार्ग शोधून पुढे जात…

दि. २४ ते ३० जुलै २०१५

मेष सागरामध्ये जशी भरती आणि ओहोटी येत असते तसे तुमचे मूड आशा आणि निराशेच्या िहदोळ्यावर या दरम्यान हेलकावे घेत राहतील.…

दि. १७ ते २३ जुलै २०१५

मेष : ग्रहस्थिती तुमची परिस्थिती त्रिशंकूसारखी करणारी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या चांगल्या घटनांची नांदी होईल. त्यामुळे तुमच्यात नवीन उत्साह…