Page 2 of खगोलशास्त्र News
उद्यापासून तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल राहील. यामध्ये विलोभनीय कडी असणारा शनी ग्रह हा २१ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील.
नव्याने शोधलेला ‘पीएसआरजे १६१७-२२५८ए’ हा मिलिसेकंद स्पंदक असून, या स्पंदकाद्वारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताची चाचणी घेणे शक्य…
नेपच्यून ग्रह हा २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असल्यामुळे शहरातील खगोलप्रेमी व शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी या चंद्रग्रहणाचे दृश्य पाहण्याची सोय करण्याचा पुढाकार ज्योतिर्विद्या परिसंस्थेने घेतला आहे.
उद्या घडणाऱ्या एका दुर्मीळ खगोलीय घटनेचा ऊहापोह करतानाच खास भारतीय कालगणनेतल्या ‘राहू’ आणि ‘केतू’ या दोन संकल्पनांचीही ओळख करून घेऊ.
रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप…
७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसू शकेल.
‘‘अवकाश क्षेत्रासंबंधी संपूर्ण चित्र बदलत असून, भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे मत अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी व्यक्त केले.
आकाराने प्रचंड असूनही नव्याने सापडलेल्या कृष्णविवराला ‘सुप्त’ कृष्णविवर असे संबोधले गेले आहे, म्हणजेच ते त्याच्या सभोवतालच्या पदार्थांना सक्रियपणे गिळंकृत करत…
उद्या मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
खगोलशास्त्रज्ञांनी एका अत्यंत असामान्य दीर्घिकेभोवती एका विलक्षण दीर्घिकीय वाऱ्याचा प्रकार टिपला आहे.
‘इस्रो’ने अमेरिकेच्या ‘नासा’बरोबर तयार केलेला ‘निसार’ हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘जीएसएलव्ही-एफ १६’ रॉकेटच्या सहाय्याने बुधवारी अवकाशात यशस्वीपणे सोडण्यात आला.