Page 6 of अटलबिहारी वाजपेयी News

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या नवी दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील निवासस्थानी आणण्यात आले आहे.

हळवा कवी, संयमी राजकारणी अशी वाजपेयींची ओळख होती. ९० च्या दशकात त्यांनी भाजपाला देशाच्या राजकारणात स्थिरावण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.

भारतीय राजकारणात महत्वपूर्ण योगदाने देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले.

भाजपामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचे वर्चस्व असले तरी २००२ मध्ये नरेंद्र मोदी यांना अटल बिहारी…

आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही गेले.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी या दोन्ही नेत्यांना एकमेकांविषयी आदर होता.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये साम्य आहे. नेहरु आणि वाजपेयी…

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही वाजपेयींची प्रकृती स्थिर असून चिंतेची कुठलीच बाब नसल्याचे म्हटले.

जाहीर सभांमध्ये भाषण करण्याच्या कौशल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे आदर्श नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत…

गोपाल सुब्रमण्यम यांनी दिलेला प्रस्ताव सुप्रीम कोर्ट मान्य करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे बांगलादेश मुक्ती युद्धातील पुरस्कार सुपूर्द केला.