अटलबिहारी वाजपेयी

दिवंगत भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. १९९६ आणि १९९ मध्ये ते दोनदा पंतप्रधान पदावर निवडून आले होते. वाजपेयी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जायचे. राजकारण्यासोबत ते एक नावाजलेले कवी व लेखक होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वाजपेयी विद्यार्थी नेते म्हणून सामील झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं होतं. इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधी जे पी नारायण यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या वायपेयी यांना तुरुंगवास झाला होता. १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.Read More
Atal Bihari Vajpayee Medical College have to wait for four years to complete entire work
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ‘ स्वप्न ‘ कधी होणार पूर्ण ?

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.

Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah statement on Atal Bihari Vajpayee
वाजपेयींच्या मार्गानेच जायला हवे होते!

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर आम्ही दिशाहीन झालो अशा शब्दांमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी विधानसभेत…

Atal Bihari Vajpayee Memorial day 2024
9 Photos
अटल बिहारी वाजपेयी स्मृतिदिन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, पाहा फोटो

सदैव अटल या स्मारकावर अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इतरही नागरिक जमा झाले होते.

Atal Bihari Vajpayee NDA no common minimum programme or convener on the table in Modi NDA
ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याचे एनडीए सरकार या दोन्हींमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आहे.

Defeat of Smriti Irani from Amethi mention of Atal Bihari Vajpayees poem
अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani

.अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani

What was the Lahore Agreement of 1999
१९९९ चा लाहोर करार काय होता? ज्यावर नवाज शरीफ यांनी २५ वर्षांनंतर मान्य केली चूक, अटलजींचीही काढली आठवण

२१ फेब्रुवारी १९९९ रोजी स्वाक्षरी करण्यात आलेला लाहोर करार हा भारत-पाकिस्तान संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा होता. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील…

Atal Bihari Vajpayee NDA in 1999 elections Sonia Gandhi first full term BJP led government
गुजरात दंगल आणि वादात अडकलेले मोदी! वाजपेयींनंतर भाजपात नेतृत्वाची दुसरी फळी कशी निर्माण झाली?

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी ७५ वर्षीय अटलबिहारी वाजपेयी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याच काळात भाजपामध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी…

Nawaz Sharif
“पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचे उल्लंघन केलं”, नवाज शरीफ यांनी दिली कबुली; अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करत म्हणाले…

पाकिस्तानने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला आज २६ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कबुली दिली.

How was India during the Vajpayee government
पोखरण चाचणी, कारगिल युद्ध अन् २००२ ची गुजरात दंगल; वाजपेयी सरकारच्या काळात भारत कसा होता?

काँग्रेसने १९९७ च्या उत्तरार्धात युनायटेड फ्रंट सरकारला सत्तेवरून खाली खेचल्यानंतर फेब्रुवारी १९९८ च्या निवडणुकांनी भाजपाला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सत्तेत…

loksabha election 1996 India got three prime ministers in two years Atal Bihari Vajpayee
जेव्हा अटलबिहारी वाजपेयींना द्यावा लागला होता राजीनामा; काय घडलं होतं १९९६ लोकसभा निवडणुकीत?

१९९६ च्या निवडणुकीनंतर देशात पहिल्यांदाच भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. १९७७ व १९८९ नंतर…

Atal Bihari Vajpayee 1996 No Confidence Motion speech
“सरकारे येत-जात राहतील, पण देश वाचला पाहिजे”, अजरामर ठरलेलं हे भाषण वाजपेयींनी केव्हा केलं होतं? काय होती राजकीय परिस्थिती? प्रीमियम स्टोरी

Atal Bihari Vajpayee’s Epic Speech In Lok Sabha : अटलबिहारी वाजपेयी यांचं एक भाषण तुफान व्हायरल झालं होतं. सरकारे येत-जात…

Former Prime Minister Vajpayee village
भाजपा सरकार असतानाही माजी पंतप्रधान वाजपेयींचे गाव अनेक दशकांपासून महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वडिलोपार्जित गाव अजूनही महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे कुटुंब आग्रापासून ८० किमी अंतरावर…

संबंधित बातम्या