scorecardresearch

Page 10 of अटॅक News

झूम कचरा प्रकल्पाजवळ वासरावर कुत्र्यांचा हल्ला

वादग्रस्त ठरलेल्या झूम कचरा प्रकल्पाजवळ एका वासरावर रविवारी कुत्र्यांनी हल्ला करून त्यास जखमी केले. कुत्र्याने हल्ला केल्याने हा प्रकल्प पुन्हा…

शांतिसैनिकांकडून ४ हल्लेखोर ठार

अशांत कांगोत गुरुवारी काही अज्ञात बंदूकधारी तसेच ‘एम २३’ संघटनेतील अतिरेक्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत हस्तक्षेप करीत संयुक्त राष्ट्र शांतिसेनेने केलेल्या…

टेंभुर्णीजवळ वाळूमाफियांचा महसूल कर्मचारी पथकावर हल्ला

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर धाड घालण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर वाळूमाफियांनी हल्ला करून त्यांची सात वाहने फोडली व त्या…

महाविद्यालयीन तरुणी आणि मित्रावर प्रेमधुंद आरोपीचा प्राणघातक हल्ला

एकतर्फी प्रेमप्रकरणातून जरिपटका भागातील एका युवकाने १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्रावर गुरुवारी रात्री धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याने…

‘नरेंद्र मोदीज आर्मी’चा अडवाणींच्या घरावर हल्लाबोल

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी कामगिरी सोपविण्यास विरोध दर्शविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानाबाहेर मोदी यांच्या समर्थकांनी…

चंद्रपूरमध्ये बिबटय़ाच्या हल्ल्यात तरुण गंभीर

जंगलातील बिबटय़ाने आता शहरात प्रवेश केला असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागे असलेल्या टेकडी टॉवर वस्तीतील नितेश गेडाम (२३) याच्यावर हल्ला…

विरार लोकलमध्ये महिलेवर हल्ला

अ‍ॅसिडहल्ल्यात जीव गमावलेल्या प्रीती राठीची दुर्दैवी कहाणी ताजी असतानाच गुरुवारी रात्री रेल्वेगाडीत एका महिलेवर हल्ला झाला. चर्चगेटहून विरारला निघालेली उपनगरी…

पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मोटारीवर हल्ला

पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चिंचवड येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने महिलांचा मोठा सहभाग असलेल्या ५० जणांच्या जमावाने…

बाजार समितीत संतप्त शेतक ऱ्यांचा हल्लाबोल

येथील कॉटन मार्केटच्या यार्डात शेतक ऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे भिजल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक ऱ्यांनी शनिवारी बाजार…

घरजागा विकण्याच्या वादातून जमावाच्या हल्ल्यात १५ जखमी

घरजागा विकण्याच्या वादातून शहरातील सोरेगाव येथे भीमनगरात ८०-९० जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले.

नागपूर विमानतळावरील तैनात हेलिकॉप्टर्सचा वापर नक्षलवाद्यांवरील हल्ल्यांसाठी नाही

नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर तैनात करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर युनिटचा वापर नक्षलविरोधी मोहिमेसाठी केला जाणार असला तरी त्यांची फक्त मदत घेतली जाईल,…