धक्कादायक! यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला! यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एका निवासी डॉक्टरवर रुग्णाने चाकुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइन महाराष्ट्र January 6, 2023 09:02 IST
Video: सर्कसच्या पिंजऱ्यात असलेल्या दोन वाघांसोबत घेतला पंगा, वाघाने ट्रेनरची मानगुटी धरताच लोकांची झाली पळापळ पिंजऱ्यातील एका वाघासोबत ट्रेनर खेळत होता, तितक्यात दुसऱ्या वाघाने ट्रेनवर जीवघेणा हल्ला केला, पाहा थरारक व्हिडीओ. By ट्रेंडिंग न्यूज डेस्क ट्रेंडिंग January 1, 2023 21:13 IST
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर धारदार शस्त्रांनी हल्ला; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल तरुणीला उपचासाठी सिल्वास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र December 29, 2022 14:08 IST
मगरीसोबत पंगा नाही! पठ्ठ्याने जीवंत मगरीच्या जबड्यात हात टाकला, काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, थरारक Video Viral मगरीच्या जबड्यात हात टाकून खेळ करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली, थरारक व्हिडीओ व्हायरल… By ट्रेंडिंग न्यूज डेस्क ट्रेंडिंग December 21, 2022 13:49 IST
पुणे : कोथरुडमध्ये युवकावर शस्त्राने वार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल युवक मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळेस आरोपींनी युवकाला शिविगाळ करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. By लोकसत्ता टीम पुणे December 5, 2022 14:46 IST
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…” दिल्लीत प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी प्रियकर आफताब पुनावालावर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष कुलदीप ठाकूरने हा हल्ला करण्यामागील कारण सांगत… By प्रविण शिंदे देश-विदेश Updated: November 28, 2022 20:53 IST
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. By प्रविण शिंदे देश-विदेश Updated: November 28, 2022 20:08 IST
इम्रान खान यांच्या हल्ल्यामागे आहे गुजरात कनेक्शन? स्वत:च गौप्यस्फोट करत म्हणाले… पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी दुपारी गोळीबार करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: November 4, 2022 21:31 IST
विश्लेषण: इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर बेनझीर भुट्टोंच्या सभेची चर्चा का होतेय? पाकिस्तानातील संघर्ष आणखी चिघळणार? जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर खान यांनी पाकिस्तानातील राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत By लोकसत्ता ऑनलाइन लोकसत्ता विश्लेषण November 4, 2022 18:02 IST
जीवघेण्या हल्ल्यात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींनी एका डोळ्याची दृष्टी गमावली, एक हातही निकामी जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सलमान रश्दी यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश October 23, 2022 23:50 IST
एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षकाचा महिलेवर अॅसिड हल्ला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अन्य वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी अर्जुन यास अटक केली. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ Updated: October 14, 2022 17:59 IST
सत्यनारायण पूजा चुकीची केल्याचा राग, यजमानांची पुजाऱ्याला मारहाण, कानाचाही घेतला चावा यजमानाच्या मुलाला जोडीदार मिळत नसल्याने ही पूजा करण्यात आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: October 4, 2022 09:56 IST
नाशिकमध्ये टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न युवकावर झालेल्या हल्ल्यामुळे कामगार वस्ती असलेल्या सिडको मध्ये समाजकंटकांच्या वर्चस्ववादाच्या लढाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीम नाशिक / उत्तर महाराष्ट्र Updated: October 3, 2022 09:26 IST
मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली By लोकसत्ता टीम पुणे September 29, 2022 16:53 IST
उरण : ‘ती’ बोट संशयित नसल्याचा पोलिसांचा दावा ; बोटीतील अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत करंजा बंदरातून सोमवारी एक बोट ताब्यात घेतली होती. By लोकसत्ता टीम नवी मुंबई Updated: December 27, 2022 15:21 IST
मुंबई : वृत्त वाहिनीच्या छायाचित्रकारावर गर्दुल्यांचा चाकू हल्ला घटनेनंतर पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी दुबे यांची भेट घेतली. By लोकसत्ता टीम मुंबई Updated: September 14, 2022 16:56 IST
विश्लेषण : ‘The Satanic Verses’ चे लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणारा हादी मतर नेमका आहे तरी कोण? हल्ल्याचं कारण काय? सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला? हा माथेफिरू हल्लेखोर नेमका… By लोकसत्ता ऑनलाइन लोकसत्ता विश्लेषण August 14, 2022 13:30 IST
भायखळय़ात शिवसैनिकांच्या वाहनांवर हल्ला याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. By लोकसत्ता टीम मुंबई July 16, 2022 01:43 IST
Attack On Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला; भाषणादरम्यान झाडली गोळी Japan’s Ex PM Shinzo Abe Shot During Speech : शिंजो आबे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: July 8, 2022 17:26 IST
धक्कादायक! बीडमध्ये सख्ख्या भावाकडून महिला नायब तहसीलदाराच्या मान-डोक्यावर कोयत्याने वार, प्रकृती गंभीर केज तहसील कार्यालयात घुसून महिला नायब तहसीलदारांवर कौटुंबिक कलहातून हल्ला झाल्याची घटना सोमवारी (६ जून) घडली. By लोकसत्ता ऑनलाइन महाराष्ट्र June 6, 2022 21:12 IST
24 Photos Photos : तलवारीने वार, पोलिसांनी बंदुका काढल्या तरी मागे हटेना, आफताबवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं? पाहा … श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. By प्रविण शिंदे बातम्या November 28, 2022 21:58 IST View Photos
10 Photos Photos : परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो By लोकसत्ता ऑनलाइन बातम्या November 26, 2021 21:50 IST View Photos
Maharashtra Latest Breaking News Live : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर मुलगी जयश्री थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “ते जेव्हा दुःखी होतात…”
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”
12 Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा
12 पत्नीला मारहाण, ट्विटरवर शिवीगाळ ते सचिन तेंडुलकरवर आरोप; विनोद कांबळी क्रिकेटऐवजी ‘या’ वादग्रस्त घटनांमुळे असायचा चर्चेत
12 तब्बल बारा वर्षांनी जुळून येतोय् ‘असा’ योग; गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसाच पैसा
Turkey Earthquake : पाकिस्तानची इथेही आगळीक; भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी जाणाऱ्या भारतीय विमानाला एअरस्पेस परवानगी नाकारली!
सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत