Page 2 of अटॅक News

मगरीच्या जबड्यात हात टाकून खेळ करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली, थरारक व्हिडीओ व्हायरल…

युवक मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळेस आरोपींनी युवकाला शिविगाळ करत त्याच्यावर कोयत्याने वार केले.

दिल्लीत प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी प्रियकर आफताब पुनावालावर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष कुलदीप ठाकूरने हा हल्ला करण्यामागील कारण सांगत…

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी दुपारी गोळीबार करण्यात आला आहे.

जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर खान यांनी पाकिस्तानातील राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत

जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सलमान रश्दी यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अन्य वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी अर्जुन यास अटक केली.

यजमानाच्या मुलाला जोडीदार मिळत नसल्याने ही पूजा करण्यात आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे

युवकावर झालेल्या हल्ल्यामुळे कामगार वस्ती असलेल्या सिडको मध्ये समाजकंटकांच्या वर्चस्ववादाच्या लढाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली

करंजा बंदरातून सोमवारी एक बोट ताब्यात घेतली होती.