Page 2 of औरंगाबाद (Aurangabad) News
दसऱ्याला आपट्याची पाने न तोडणारे बहुली हे सिल्लोडजवळचे गाव पर्यावरण संवर्धनासाठी १२ वर्षांपासून कुऱ्हाडबंदीचे पालन करत आहे.
धार्मिकदृष्ट्या पूज्य असलेले आपट्याचे झाड पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाचे असून काही फुलपाखरे फक्त त्यावरच अंडी घालतात, हे विशेष आहे.
MHADA : छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या सोडतीसाठी एकूण ७ हजार ८८१ अर्जदार पात्र ठरले असून, बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी ११…
महाराष्ट्रातील अनाथ युवकांसाठी वाढीव आधारव्यवस्था आणि धोरण आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून, शासनास शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रशिक्षणाला सुरुवात.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गट-गण संरचनेवर याचिका दाखल.
व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानंतर विद्यापीठात ७३ प्राध्यापकांची भरती नव्याने होणार.
ओबीसींचे नुकसान होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा मराठा आरक्षणावर दावा.
विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम
शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.