Page 96 of औरंगाबाद (Aurangabad) News
मानव विकास कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षांत देण्यात आलेल्या अडीचशे कोटींपैकी १८२ कोटी रुपये निधी अखíचत राहिला. योजनांवरील अत्यल्प खर्चावर उतारा म्हणून…
बुद्धी व श्रमाच्या साह्य़ाने माणूस स्वत:ला विकसित करतो. त्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. भांडवलशाहीत मानवी बुद्धी व श्रमाची अप्रतिष्ठा,…
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेटे व कार्यक्रमाचे आयोजक किशोर चव्हाण यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा,…
संगणकीय प्रगत तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी हक्क, जबाबदारीची जाणीव ठेवून पारदर्शक कामकाज करावे. यातून विभागाची…
यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ व्यावसायिक पदवी, प्रशिक्षण असून उपयोगाचे नाही, तर ज्वलंत इच्छाशक्तीची जोड मिळणे गरजेचे असल्याचे मत आर. जे…

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठनिहाय मतदान जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ…
शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारातील पोलिसांच्या जागतिक स्पर्धेत (वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०१३) औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक पथकातील पोलीस नाईक…
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ३ नीलगायींचा पाच दिवसांत गूढ आजाराने मृत्यू झाला. हा मृत्यू न्यूमोनिया की तोंड येणे किंवा अन्य…
देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन शहरात विविध शाळा, महाविद्यालय, संस्थांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ३ नीलगायींचा पाच दिवसांत गूढ आजाराने मृत्यू झाला. हा मृत्यू न्यूमोनिया की तोंड येणे किंवा अन्य…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सुमारे ४९ अध्यापक विद्यालयांपकी २९ विद्यालयांत सध्या ना प्राचार्य, ना शिकवण्यासाठी अध्यापक असे चित्र…
विभागीय असमतोल दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळास ‘अध्यक्ष द्या हो’ अशी मागणी सदस्यांनी आग्रहाने केली खरी, पण…