Page 189 of ऑटो न्यूज News

डिस्क ब्रेकवर केवळ डिझाइन म्हणून हे छिद्र तयार केलेले नसून ते बनवण्यामागेही एक खास कारण आहे.

एमजी मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी दुरुस्ती आणि देखभाल सेवा लाँच केली आहे. ही सेवा एमजीच्या ग्राहकांना दिलासा देणारी ठरणार…

मर्सिडीज बेंजने एक महिन्यापूर्वी ‘AMG EQS 53 4MATIC’ भारतात रु. २.४५ कोटी (एक्स-शोरूम) किमतीत सादर केली होती.

या नवरात्रीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

कमी किंमत अधिक वैशिष्ट्ये आणि दमदार सुरक्षा यासाठी ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या टाटाने चमकदार कामगिरी केली आहे. एसयूव्ही टाटा नेकसॉनचे उत्पादन…

काही आठवड्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला, या घटनेमुळे गेले अनेक दिवस कार…

मायलेज आणि ७ इंच टचस्क्रिनसह बाजारत उपलब्ध असलेली सुझुकी इर्टिगा नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. या वाहनाचे अपडेटेड व्हेरिएंट २०२२ फिलीपीन…

ज्यांचे बजेट २ लाख ५० हजार आहे आणि त्यांना २५० सीसी बाईक हवी आहे, अशांसाठी बाजारात काही पर्याय उपलब्ध आहेत.…

रोज किती किलोमीटरचा प्रवास करायचा आहे यावर डिझेल आणि पेट्रोल कार यामधील कोणती कार निवडायची हे ठरवता येते या निवडीबद्दल…

पार्किंगमध्ये गाडी शोधण्यात कधीकधी बराच वेळ वाया जातो, अशावेळी तुम्ही गूगलचे एक फीचर वापरून लगेच गाडी शोधू शकाल.

देशातील नामवंत वाहन निर्माता कंपनी महिंद्राने लोकप्रिय एसयूव्ही बोलेरोच्या किंमतीत वाढ केली आहे.

होंडाने दोन लोकप्रिय कारचे प्रोडक्शन बंद केले आहे.