Page 191 of ऑटो न्यूज News

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी एक ट्विट केलाय.

नवीन इलेक्ट्रिक Tiago २८ सप्टेंबर २०२२ ला लाँच होईल.

हंगेरियन दुचाकी निर्माता कंपनी कीवेने आपल्या दोन नवीन दुचाकी भारतीय बाजारात सादर केल्या आहेत.

First Flying Bike Video: उडणाऱ्या कार, उडणारी बस यापाठोपाठ आता एका उडणाऱ्या बाईकने ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या नवीन कारसाठी लोक वेडे झाले आहेत. मारुती सुझुकीच्या या नव्या कारला ग्राहकांचा…

दिल्लीमध्ये पोलिसांनी चारचाकी वाहनाच्या मागील सीटवर विना सीट बेल्ट घालून बसणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावला आहे.

एनिग्मा इलेक्ट्रिक कंपनीने EV India Expo २०२२ मध्ये सात नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी सादर केल्या आहेत.

पेट्रोलच्या वाढत्या दरात कार चालवणे महाग झाले आहे. दुचाकी वाहनांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जाणून घ्या तुम्हाला स्कूटरचे मायलेज…

सिडान कारची विक्री कमी झाली आहे. तरीही काही ग्राहक आहेत ज्यांना सिडान कार आवडते. कमी बजट मध्येही तुम्हाला चांगली सिडान…

सुपर बाइक्स निर्मितीच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कावासाकीने kawasaki z900 चे नवे मॉडेल kawasaki z 900 2023 भारतीय बाजारपेठेत लाँच केले…

पावरच्या बाबतीत बोलल्यास हार्ले डेव्हिडसन ही बाईक जग प्रसिद्ध आहे. भारतातही तिचा चाहते वर्ग मोठा आहे. कंपनीने आपल्या एकमेव अडव्हेंचर…

देशातील सर्वात मोठी कार्स उत्पादक टाटा मोटर्स देशांतर्गत बाजारपेठेत वेगाने वाहनांची रेंज वाढवत आहे.