Page 2 of आयुर्वेदिक उपचार News

Aspirin For Cancer : नुकत्याच एका नवीन संशोधनातून असं समोर आलं की, अॅस्पिरिन ही वेदनेपासून आराम देणारी गोळी शरीराची रोगप्रतिकार…

आयुर्वेद ग्रंथाप्रमाणे लसूण वातानुलोमन व कफनाशकाचे काम करते. लसूण योग्य तऱ्हेने वापरली तर शरीर पुष्ट होते.

चिंचेचे पाणी कणभर मीठ, गोडेतेल यांच्या एकत्र मिश्रणाने ‘चिंचालवण तेल’ नावाचे एक अप्रतिम औषध घरच्या घरीसुद्धा करता येते.

कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त यांचा त्रास होऊ…

बालाजी तांबे यांना लहानपणापासून वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. तसेच, बडोद्यात बालाजी तांबे यांच्या शेजारी काही वैद्य राहायचे. त्यांच्याकडून बालाजी…

आहारशास्त्रानुसार किंबहुना शरीर शास्त्रानुसार पाहिलं तर तुमच्या आतड्याच्या आरोग्याचा आणि तोंडाच्या दुर्गंधीचा जवळचा संबंध असल्याचं आढळून येतं.

भगभग होणे, धूम्रपान, दारू यामुळे होणाऱ्या दाह विकारात सीताफळ जरूर खावे.

उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात.

केळ्याच्या सर्वसामान्य गुणांत पौष्टिक, थंड, जड, स्निग्ध, शुक्रवर्धक, दाहनाशक, क्षत व क्षय विकारात उपयुक्त असा शास्त्रांचा सांगावा आहे.

वाढतं वजन ही आधुनिक काळातली गंभीर समस्या झाली आहे. या समस्येवर आयुर्वेद काय सांगतं ते समजून घेऊया.

Best Vegetables for Diabetes Control आपल्याकडच्या काही भाज्या अशा आहेत की, त्या केवळ पोषण न करता आपल्यावर उपचारदेखील करत असतात,…

Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians जेवणाच्या बाबतीत मांसाहार आणि शाकाहार असे वर्गीकरण करून आपण मोकळे होतो. पण, एक भाजी…