Page 10 of बदलापूर News
बदलापूरसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी वाढ नोंदवली गेली.
गेल्या आठवड्यात काही अंशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली.
गोवंश जातीच्या जनावरींची बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या…
अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका परिसरात गुरुवारी सकाळी ट्रेलर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.
बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही.
फिर्यादी महिलेने याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या संकेतस्थळावर तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरातून अवैधरित्या गोमांसाची विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची…
यंदाच्या वर्षात पालिका प्रशासनाने वितरीत केलेल्या मालमत्ता कराच्या बिलांमध्ये चुकीच्या पद्धतीने थकबाकीच्या रकमा दाखवल्या असून त्यामुळे बिलांचे आकडे वाढले आहेत.
बदलापूर शहराच्या कोणत्याही टोकाला असलेल्या वाहनचालकाला स्थानकाशेजारी असलेल्या मध्यवर्ती भागातील उड्डाणपुलाजवळ यावे लागते.
उल्हास नदी पात्रात बेकायदा भराव टाकणाऱ्या सत्संग विहार या संस्थेला अंबरनाथच्या तहसिलदारांनी १० कोटींच्या दंडाची नोटीस दिली. तसेच संस्थेवर फौजदारी…
गेल्या काही महिन्यांपासून गंभीर वीज समस्येला सामोरे जाणाऱ्या बदलापुरकरांच्या भविष्यातील वीज समस्येवर लवकरच पर्याय उपलब्ध होणार असून टाटा कंपनीच्या माध्यमातून…