Page 20 of बदलापूर News
मुरबाड तालुक्यात सरळगावजवळील नेवाळीपाडा येथे असलेला २५० वर्ष जुना झुंजारराव वाडा शुक्रवारी आगीत जळून खाक झाला.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत कुळगांव बदलापूर नगर पालिकेने ई-कार्यालयाची १०० टक्के अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण…
गेल्या काही वर्षात अशा घटना वाढल्या आहेत. धुळवडीच्या दिवशी याच उल्हास नदीत वेगवेगळ्या ठिकाणी सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर…
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना, औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठी बारवी धरणाची उभारणी आणि विस्तार करण्यात आला. मात्र या धरणासाठी जमिनी…
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे शहरात जाहीरपणे थेट बॅनरवर झळकली आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि प्रधानमंत्री खजीन क्षेत्र योजनेअंतर्गत महिलांना शिलाई यंत्रे आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले…
बदलापूर आणि परिसरात सुरू विजेच्या लपंडावाचा बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या तसेच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना, शेतघरांना आणि रोपवाटिका शेतकऱ्यांनाही फटका बसतो…
कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या भूसंपादनात अस्तित्वात असलेल्या इमारतीचा भूसंपादन मोबदला लाटण्याचा प्रकार समोर आला होता.
बदलापूर शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही आपल्याकडे खासगी अंगरक्षक ठेवले आहे.
ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि अपुरे पडणारे पाणी यावर तोडगा म्हणून काळू धरणाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकार तयारीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण असतानाच आता उल्हासनगर आणि अंबरनाथ विभागातील रोहित्रांच्या…
थकीत मालमत्ता कराची वसूली करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून मंगळवारी ५२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात…