Page 6 of बदलापूर News

बदलापूर आणि वांगणीदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रूळाला तडा दिल्याने सकाळच्या सुमारास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर तातडीने उपाययोजना…

कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले जात असल्याने झालेल्या अपघातात गेल्या महिनाभरात परिमंडळ चारमध्ये चार मृत्यू झाले आहेत.…

बदलापूर शहरात पूर्व-पश्चिम प्रवासासाठी महत्त्वाचा असलेला एकमेव उड्डाणपूल खड्ड्यांमुळे कोंडीचा केंद्र बनतो आहे. शनिवारीही सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणपुलावर मोठी कोंडी…

संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता…

बदलापूरसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी वाढ नोंदवली गेली.

गेल्या आठवड्यात काही अंशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली.

गोवंश जातीच्या जनावरींची बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या…

अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका परिसरात गुरुवारी सकाळी ट्रेलर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.

बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही.

फिर्यादी महिलेने याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या संकेतस्थळावर तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरातून अवैधरित्या गोमांसाची विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची…