scorecardresearch

Page 9 of बदलापूर News

Anti terrorist squad takes action in Badlapur doctor taken into custody
बदलापुरात दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई; एका डॉक्टरला घेतले ताब्यात, उत्तर प्रदेशच्या पथकाची कारवाई

बदलापूर शहरातून उत्तर प्रदेशातील दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Water cut implemented in Badlapur during monsoon season
बदलापुरात ऐन पावसाळ्यात पाणी कपात लागू; बडोदे महामार्गाची माती वाहिन्यात, पाणी क्षमता घटली, विजेचा खेळखंडोबा आणि गढुळताही वाढली

बदलापूर शहराच्या महावितरणाच्या खेळखंडोब्याचा परिणाम बदलापुरकरांवर झालेला असताना त्याचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे.

Truck accident on Barvi Dam Road in Valivali area in the west of Badlapur city
Badlapur accident : बदलापुरात भरधाव ट्रकचा थरार; अनेकांना चिरडले, वाहनांचा चेंदामेंदा

बदलापूर शहराच्या पश्चिमेत वालिवली परिसरात बारवी धरण रस्त्यावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

administration reject allegations against Sahyadri Hospital in Badlapur over accident victim death during surgery
‘त्या’ पत्राचा चुकीचा अर्थ लावून बदनामी; बदलापुरातील त्या रूग्णालयाचा दावा, तर कारवाई होणार

एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी बदलापुरातील सह्याद्री रूग्णालयावर आरोप होत असतानाच, राज्य आरोग्य विभागाच्या सह संचालकांच्या पत्राचा चुकीचा अर्थ…

Mahavikas Aghadi warns of agitation as railway administration installs old automatic stairs at Badlapur railway station
बदलापुरकरांच्या माथी जुना स्वयंचलित जिना; खासदारांचा आक्षेप, महाविकास आघाडीचा पाहणीनंतर आंदोलनाचा इशारा

एकीकडे रेल्वेच्या निर्णयांचा बदलापुरकर रेल्वे प्रवाशांना फटका बसत असताना दुसरीकडे अपुऱ्या सुविधा, गर्दी, उशिराने धावणाऱ्या लोकल यामुळे बदलापुरकर असुरक्षित प्रवास…

Three killed after bullock cart iron rods touch power line Parbhani Palam Electrocution tragedy
बदलापूरः ‘त्या’ मृत्यूप्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल…

एका रहिवाशाच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यांनी विनापरवानगी मंडप सजावटवाल्याला बोलावून सजावटीचे काम केले होते. त्यावेळी विद्युत खांबाला बांधलेल्या लोखंडी तारा…

Badlapur railway delay, Vangani train disruption, Karjat local train delay, Mumbai local train traffic,
बदलापूर वांगणीदरम्यान रेल्वे रूळाला तडा, अर्धा तास सेवा विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम

बदलापूर आणि वांगणीदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रूळाला तडा दिल्याने सकाळच्या सुमारास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर तातडीने उपाययोजना…

Worker dies after falling from building in Badlapur Valivali village
इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले जात असल्याने झालेल्या अपघातात गेल्या महिनाभरात परिमंडळ चारमध्ये चार मृत्यू झाले आहेत.…

Potholes continue to cause traffic on Badlapur East-West Flyover
बदलापूर : खड्ड्यांमुळे उड्डाणपुलाची कोंडी कायम; शेजारचा अरूंद भुयारी मार्गही पाण्यात, विद्यार्थ्यांना मनस्ताप

बदलापूर शहरात पूर्व-पश्चिम प्रवासासाठी महत्त्वाचा असलेला एकमेव उड्डाणपूल खड्ड्यांमुळे कोंडीचा केंद्र बनतो आहे. शनिवारीही सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणपुलावर मोठी कोंडी…

MIDC issues alert to villages along the Barvi River
बारवी धरण काठोकाठ; गावांना सतर्कतेचा इशारा, ठाणे जिल्ह्याची जल चिंता मात्र मिटली, काय आहेत एमआयडीसी प्रशासनाचे आदेश..

संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता…

Badlapur Ulhas River Chowpatty area under water due to heavy rain
बदलापुरची चौपाटी पाण्याखाली, संततधार पाऊस सुरूच; सकाळपासून पावसाचा जोर कायम, बघ्यांची गर्दी

बदलापूरसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी वाढ नोंदवली गेली.