scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 5 of बकरी ईद News

प्रेरणादायी: बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम युवकाचे अवयवदान

आज बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्धार त्यांच्या कुटुंबीयांनी केला.