scorecardresearch

बाळा नांदगावकर News

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून (Shivsena) केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.
Read More
bala nandgaonkar raj Thackeray
“राज ठाकरेंचे जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याचे आदेश”, मनसेच्या मेळाव्याबाबत नांदगावकरांचं वक्तव्य; ठाकरे गटाशी युतीबाबत म्हणाले…

Bala Nandgaonkar on MNS Party Meeting : बाळा नांदगावकर म्हणाले, “राज ठाकरे यांनी आम्हाला सूचना केली आहे की जुन्या कार्यकर्त्यांना…

Chief Minister's assurance to the protesting delegation
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही – मुख्यमंत्र्यांची आंदोलक शिष्टमंडळाला ग्वाही

आदिवासी विकास भवनासमोर शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी वर्ग तीन, शिक्षक वर्ग चार कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरु आहे.

हे प्रेम टिकवायचे की नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवायचे आहे : मनसे नेते बाळा नांदगावकर

सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता.…

mns supports bacchu kadu satbara kora yatra farmer protest Maharashtra
मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता राज ठाकरेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, ‘सातबारा कोरा यात्रेत’…

बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे…

Bala Nandgaonkar answer on Uddhav Raj alliance
“राज-उद्धव एकत्र यावे”, ठाकरे गटाच्या शिलेदाराची ‘मन की बात’; नांदगावकर म्हणाले, “येत्या निवडणुकीत आम्हाला…”

Raj and Uddhav Thackeray : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज (७ जून) जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, परतूर, घनसावंगी…

bala nandgaonkar on ramdas athawale
“मनसेला महायुती घेऊ नका” या रामदास आठवलेंच्या मागणीवर बाळा नांदगावकर म्हणाले, “गांभीर्याने…”

आठवले यांनी गेल्या आठवड्यात मनसेला महायुतीत घेऊ नका, असे वक्तव्य केले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…” फ्रीमियम स्टोरी

उद्या मतमोजणी असून तत्पुर्वी बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबद्दल…

AMit Thackeray
लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत साथ देणार? अमित ठाकरे म्हणाले…

Amit Thackeray on BJP : मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Raj Thackeray
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

मनसेने शिवडी आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर…

baba nandgaonkar
आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार? बाळा नांदगावकरांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही…”

मुंबईतल्या रंग शारदा येथे पार पडलेल्या मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.