scorecardresearch

बाळा नांदगावकर Photos

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून (Shivsena) केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.
Read More
Bala Nandgaonkar Daughter Srushti Nandgaonkar Convocation
12 Photos
Photos: ‘ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच आयुष्याचं सोनं झालं’; लेकीच्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट

Bala Nandgaonkar Daughter Srushti Nandgaonkar Convocation Ceremony: सृष्टीच्या पदवीप्रदान सोहळ्यातील काही सुंदर फोटो शेअर करत नांदगावकर यांनी त्यांच्या संघर्षाला आणि…