Page 48 of बांगलादेश News

बंगालच्या उपसागरात किनाऱ्यालगत असलेली विक्रांत ही आपली विमानवाहू युद्धनौका युद्धापूर्वीच बुडवण्यासाठी पाक नौदलाची गाझी ही पाणबुडी आली होती.

बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननं केलेली कृती पाहून स्टेडियममधघील प्रेक्षकही खूश झाले.

पाकिस्तानी चाहत्यांनाही शोएबची ‘ही’ कृती आवडली नाही.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला.

बांगलादेशमधील कुमिल्ला शहरात दुर्गा पूजेच्या ठिकाणी कथितपणे कुराण ठेवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले.

भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगलादेशमधील हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी या घरांपैकी २० घरं पेटवून दिली.

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

बांगलादेशच्या कमिला जिल्ह्यात एका दुर्गा पूजा मंडपात तोडफोडीची घटना घडली आहे. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी २६०० किलो आंबे पाठवले आहेत.

एका भारतीयाला बांगलादेशमध्ये जाऊन लग्न करणं चांगलंच महाग पडलं आहे. सीमा सुरक्षा दलाने या जोडप्याला अटक केली आहे.

पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.