Page 51 of बांगलादेश News
रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी या घरांपैकी २० घरं पेटवून दिली.
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
बांगलादेशच्या कमिला जिल्ह्यात एका दुर्गा पूजा मंडपात तोडफोडीची घटना घडली आहे. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी २६०० किलो आंबे पाठवले आहेत.
एका भारतीयाला बांगलादेशमध्ये जाऊन लग्न करणं चांगलंच महाग पडलं आहे. सीमा सुरक्षा दलाने या जोडप्याला अटक केली आहे.
पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसनला मैदानात केलेलं कृत्य चांगलंच महाग पडलं आहे. लीगमधील चार सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (NRC) हा भारताचा अंतर्गत मुद्दा पण…
भारतीय लष्कराने ट्विट केली पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरच्या करारनाम्याची प्रत
युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे ६ बळी
उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये चुरस
निर्णायक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला ३७ धावांनी पराभूत केले