scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 14 of बॅंक News

Bank Holiday in March 2022
Bank Holidays in March 2022: महाराष्ट्रात मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; २३ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार २३ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

bank-holiday-2021-22
March 2022 Bank Holidays : मार्चमध्ये १३ दिवस बँका असतील बंद, होळी आणि शिवरात्रीसह या दिवशी असेल सुट्टी, पाहा संपूर्ण यादी

मार्च महिना सुरू होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकांची सुट्टीची यादी जाहीर केली आहे.

क्रेडिट कार्डच्या लेट पेमेंटवर कोणत्या बँका किती आकारतात शुल्क? जाणून घ्या

क्रेडिट कार्डमध्ये बँक पेमेंटसाठी ३० दिवसांचा वेळ दिला जातो. तुम्ही जर वेळेवर पैसे भरले नाही तर बँकेकडून दंड आकारला जातो.…

Bank Holiday in February 2022
Bank Holidays in February 2022: महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये बँकांना सात दिवस सुट्टी; २१ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार २१ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

rule change from 1 February 2022
१ फेब्रुवारीपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल.

पीएमसी बँक विलीनीकरणाविरोधात ठेवीदारांची न्यायालयात धाव?

ठेवीदारांची संघटना ‘पीएमसी बँक खातेधारक मंचा’ने देखील विलीनीकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

“मदर तेरेसांच्या संस्थेवर ऐन नाताळात आर्थिक निर्बंध घातल्याने २२ हजार रुग्णांचे हाल”

ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ (Missionaries of Charity) या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर…

“बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा हल्लाबोल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जाऊन जोरदार टोलेबाजी केलीय.

Bank Holiday in January 2022
Bank Holidays in January 2022: महाराष्ट्रात जानेवारीमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; २३ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार आठ दिवस सुट्टी आहे तर २३ दिवस बँकांचे…