Page 9 of ब्यूटी टिप्स News

केस सरळ करण्यासाठी सामान्यतः केमिकल उत्पादने आणि गरम साधने वापरली जातात, ज्यामुळे केसांना कायमचे नुकसान होऊ शकते.

नखे तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे नखे कमकुवत होतात.

प्रत्येकाला आपण सुंदर दिसाव तसेच आपला चेहरा आकर्षक दिसावा असं वाटत असतं. परंतु काही महिलांना चेहऱ्यावरील असलेले लव अर्थात नको…

पैंजण हे सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक मानले जाते. परंतु हे घालण्यामागचे वैज्ञानिक कारण आश्चर्यजनक आहे.

नखांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही नखं स्वच्छ आणि सुंदर ठेऊ शकता.

लिपस्टिकवर एक्स्पायरी डेट लिहिलेली नसते हेही तुमच्या लक्षात आले असेल. पण याचा अर्थ असा नाही की लिपस्टिक कधीही खराब होत…

चेहऱ्यावरून तीळ किंवा चामखीळ काढण्यासाठी कोणतेही ऑपरेशन किंवा लेजर ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी ते काढून टाकू शकता.

ज्या लोकांच्या त्वचेचा रंग गडद आहे त्यांच्या त्वचेवर मेलॅनिन किंवा मेलेनोसाइट्सची संख्या वाढल्यामुळे अंडरआर्म्स गडद होण्याची अधिक शक्यता असते.

तुमचा आहार संतुलित नसेल तर नखं लवकर ठिसूळ होतात आणि नखांची वाढही खुंटते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची नखं लांब आणि…

चेहर्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने किती प्रभावी आहेत, हे तुमच्या त्वचेवर अवलंबून आहे. मात्र तुम्ही काही…

डोळ्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिसळलेले असतात.

बदाम हे व्हिटॅमिन ए, ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि जस्त यांचा उत्कृष्ट स्रोत आहे जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या…