Page 13 of बेस्ट बस News

गेली अनेक वर्षे वरळी परिसरातीस सिमेन्स कंपनीच्या कार्यालयाजवळील कॉ. पी. के. कुरणे चौकाजवळ बेस्ट उपक्रमाचे दोन थांबे होते.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बेस्ट बसचालकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो बसचालक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या गोरेगाव चेक नाका पुलावर बेस्टच्या दोन बस आणि एक रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांना आपला जीव…

सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम असून गुरुवारीही सखल भागात पाणी भरले आहे. त्यामुळे बेस्टचे मार्ग बदलले आहेत.

एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस घटत चालले आहेत.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८०० कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुंबई महानगरपालिकेने केली होती.

बसमध्ये प्रवास करताना जर का तुम्ही फोनवर बोलत असाल तर तुमची ही सवय तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकते.

बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणारे, गाणी ऐकणारे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहणारे, यांचा अन्य प्रवाशांना नेहमीच जाच…

बसची तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला कफ परेड पोलिसांनी अटक केली.

सध्या बेस्टच्या ताफ्यातील चार आगारातील ३६९ बस पुन्हा सेवेत दाखल झाल्या आहेत.

एकीकडे देशातील पहिली विद्युत दुमजली वातानुकूलित बस मुंबईत सुरू होत आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील ४०० सीएनजी बस बंद करून समस्येपासून…

बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो अॅप’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली…