Page 47 of भंडारा News

शहरातील कारागृह मार्गावरील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग लागल्याची घटना आज, २३ एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली.

जिल्ह्यात हुंडाबळीची एकही घटना नोंद नाही ही अभिमानाची बाब आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत.

काहीच दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यातील नेरी येथील ५० हून अधिक शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना बुरशीजन्य हरभरा डाळ असलेला ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप…

राजीनाम्यामुळे १९ पैकी १२ संचालकांनी बँकेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली आहे.

उद्या, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहानापासून ज्येष्ठांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणी बाजू मांडली आणि सातही आरोपींना दोषी सिद्ध केले.

मोहाडीचे तहसीलदार दीपक करंडे यांच्याकडे या प्रकारची तक्रार करताच त्यांनी रेशन दुकानदाराला बुरशीयुक्त डाळ परत घेण्याचे आदेश दिले.

लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

खासदार राहुल गांधी यांनी सरकारची दुखणारी नस पकडली. त्यामुळेच कोंडीत सापडलेल्या सरकारने त्यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई केली आहे. या प्रकारानंतर न्यायपालिकाही…

जवाहरनगर पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या खरबी येथील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या स्थितीत आढळून आला.

वाघाचा मृत्यू नैसर्गिक नाही तर एका गुराख्याने सूड भावनेतून वाघावर विष प्रयोग करून त्याचा बळी घेतला, तर दुसऱ्याने नातवाच्या गळ्यात…