Page 54 of भंडारा News

लाखांदूर तालुक्यातील एका कार्यक्रमात गुरुवारी ‘ते’ गावगुंड मोदी ऊर्फ उमेश घरडे आणि पटोले एकाच मंचावर आले.

लाखांदूर तालुक्यातील चप्राड टेकडीवर घनदाट झाडीझुडपे आहेत.

ब्रिजेश डोहरे याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना भंडारा येथील हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावले आणि ‘बिगबुल’ क्रिप्टो चलनाबाबत अजय यांना माहिती दिली.

ही थरारक घटना आज शनिवारी शहरातील हेडगेवार चौकात घडली.

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजविलला मित्रांच्या संगतीने मोबाईलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला.

मुलाने पोलिसात तशी तक्रार दाखल केली आहे.

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात ‘बाबूजी आ गये ‘ म्हणताच मुन्नाभाईचे शिष्य एका दिवसात एक खोटे रुग्णालय उभारतात.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही

याप्रकरणी पोलिसांनी पास्कोअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

छोट्या नावेत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते

भंडाऱ्यात निर्वस्त्र आढळलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली.