Page 2 of भाईंदर News

मेट्रो कारशेडसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांची एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने चुकीची माहिती दिली असून यात झाडांचे वय व संख्या दिली नसल्याचा प्रकार समोर…

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पदचारी पुलावर लावले जाणारे अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

मिरा भाईंदर शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी…

ठाणे -घोडबंदर मार्गावरील घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा टँकर कठडा तोडून खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाययोजना राबवण्यात येतात.

मिरारोड व भाईंदर हे शहर भौगोलिकदृष्ट्या समुद्र, खाडी आणि राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसलेले आहे.

भाईंदर पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वर्षानुवर्षे मासेमारी करणारे मच्छीमार सध्या सुक्या मासळीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत.

मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ अंतर्गत, भाईंदरच्या डोंगरी भागात कारशेड उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी बांधकाम परवानगीही देण्यात आली…

मिरा भाईंदर शहरात एकूण २८ आदिवासी पाडे असून, येथे सुमारे सात हजार आदिवासी नागरिक राहत आहेत. हे पाडे शहराच्या आतील…

समुद्रात लांब सुसज्ज जेट्टी उभारण्याची मागणी स्थानिक मच्छिमार अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते.

प्रेयसी व प्रियकर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती