
भाईंदर मध्ये पठाण चित्रपटाचा खेळ रद्द करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा केला असल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याच्या आरोपावरून चौघा जणांना अटक केली आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्येच ही झाकणे बसविण्यात आल्याचे झाकणांवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
उत्तन येथील घावगीच्या डोंगरावर असलेल्या प्रकल्पाबाहेरील कचऱ्याला रविवारी दुपारी आग लागली होती.
यंदा पावसाचे आगमन लवकर होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.
भाईंदर पश्चिमेकडील राई गावात राहणारी ममता गजानन राऊत ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शहरातील विविध रस्त्यांना नावे देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे आला होता.
राज्यात भीषण दुष्काळ पडला असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब महत्त्वाचा आहे.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या शयनगृहात गळफास लावून आत्महत्या केली.
समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून मुख्य किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चिमाजी अप्पांनी ही तजवीज केली.
वसई खाडीवर एमएमआरडीए नवा पूल बांधणार आहे, सोबतच दहिसर लिंक रस्त्याचे कामही एमएमआरडीए करणार आहे.
विद्यार्थ्यांला शाळेत प्रवेश देताना शैक्षणिक संस्था त्याच्याकडून प्रवेश शुल्क घेतात.