भाईंदर News

मराठी सक्तीवरून झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी आंदोलन पुकारले असून गुरुवारी शहरातील बहुतांश भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

मिरा-भाईंदर शहरातील स्मशानभूमीतील यंत्रणा आणि साहित्याची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत किरकोळ अपघातही झाले आहेत.

विरार ते मिरारोड या दरम्यानच्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मिरा रोड येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलत महापालिकेने नाले बांधकाम सुरू केल्याने स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.


येडू कंपाउंड परिसरात अनधिकृत बंगले उभारले जात असल्याची तक्रार आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती.

उंच ठिकाणी साहित्य पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनचा मोठा भाग थेट रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

मागील तीन वर्षांपासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल नाका ते दिल्लीदरबार या मार्गाचे काँक्रिटीकरण रखडले आहे.

मेट्रो कारशेडसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांची एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने चुकीची माहिती दिली असून यात झाडांचे वय व संख्या दिली नसल्याचा प्रकार समोर…

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पदचारी पुलावर लावले जाणारे अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

मिरा भाईंदर शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी…