scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 51 of बिग बॉस News

Abdu Rozik
मनाविरुद्ध नाही तर अब्दु रोजिक स्वेच्छेने पडला ‘बिग बॉस’च्या बाहेर, अखेर एग्झिटमागचं खरं कारण आलं समोर

सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला, घरात कधीही वाद न घालणारा अब्दु ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Bigg Boss 16 Abdu Rozik
Video : ‘बिग बॉस १६’मधून अब्दू रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला, व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापले

अब्दू रोजिक ‘बिग बॉस १६’च्या घराबाहेर. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे प्रेक्षकही नाराज

bigg boss marathi bigg boss marathi latest update
‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये तेजस्विनी लोणारी पुन्हा एन्ट्री करणार? म्हणाली, “तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा…”

तेजस्विनी लोणारी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये परतणार असल्याची चर्चा. चाहत्यांनी केल्या कमेंट.

sajid khan
सब सेटिंग का खेल है! साजिद खानचा स्वतःला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी निर्मात्यांशी मोठा करार

साजिदला या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवावा अशी अनेकांची इच्छा आहे.

devoleena-bhattacharji new
‘गोपी बहू’ने मुस्लीम तरुणाशी केलंय लग्न, जाणून घ्या काय करतो देवोलीनाचा पती

मालिकेच्या सेटवर अपघात अन् खऱ्या आयष्यातील साथियाची भेट; गोपी बहूची लव्ह स्टोरी आहे खास, वाचा काय करतो तिचा पती

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
Video : “तुझ्यात दम आहे तर…” राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये मारामारी, घरातील भांडी फोडतानाचाही व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये जोरदार भांडण झालं आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

mc stan
तब्बल ४० जणांना घेऊन गर्लफ्रेंडला मागणी घालायला गेला होता एमसी स्टॅन; पण तिच्या आईने केलं असं काही की….

४० जण, महागड्या गाड्या घेऊन गर्लफ्रेंडला मागणी घालायला गेला होता एमसी स्टॅन, पण…., स्वतःच सांगितला किस्सा

vikas sawant rakhi sawant video
Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’च्या घरात राखीने विकास सावंतला बनवलं पती; व्हिडीओ व्हायरल