scorecardresearch

बिग बॉस Photos

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
Anushri Mane Orange Bandhani Dress Look
9 Photos
Photos: ‘बिग बॉस’ मराठी फेम अनुश्री मानेच्या केशरी बांधणी ड्रेसमधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

अनुश्रीने बिग बॉसच्या घरात एक प्रबळ आणि धाडसी स्पर्धक म्हणून ओळख निर्माण केली होती.

Tanvi Kolte Paithani Saree Look
9 Photos
Photos: ‘बिग बॉस मराठी’ फेम तन्वी कोलतेचं मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीतील सौंदर्य

विशेष म्हणजे, ही तीच साडी आहे जी तन्वीने काही काळापूर्वी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’मध्ये नेसली होती.

Tanya Mittal, Tanya Mittal
9 Photos
‘बिग बॉस १९’ स्पर्धक तान्या मित्तल ‘या’ महिन्यात करणार लग्न? विवाहाबाबत शोमध्येच केला खुलासा…

bigg boss 19 fame tanya mittal marriage plan : तान्या मित्तल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि सध्या तिच्या फॅशन…

Bigg Boss 18 Muslim contestant Hindu mother and Christian father
9 Photos
आई हिंदू, वडील ख्रिश्चन अन् आजोबा…; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने स्वीकारलाय इस्लाम

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि सर्वात मोठा शो बिग बॉस 18 चा उपविजेता मुस्लीम आहे, त्याची आई हिंदू, वडील ख्रिश्चन आणि…

karan veer mehra bigg boss 18 winner
9 Photos
Bigg Boss 18 चा विजेता करणवीर मेहराचं शिक्षण ते नावातील बदल, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या…

karan veer mehra bigg boss 18 winner: करणवीर मेहराने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

ताज्या बातम्या