scorecardresearch

बिहार निवडणूक News

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
८८२ कोटींच्या माता जानकी मंदिराची पायाभरणी; बिहार निवडणुकीत जेडीयू-भाजपाला याचा फायदा होणार का? प्रीमियम स्टोरी

Janki Mandir Sitamarhi: पुनौरा धाम हे सीतेचे जन्मस्थळ असल्याचे मानले जाते. हे सीतामढी शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आणि भारत-नेपाळ…

Lok Sabha disruption, Bihar voter list SIR, Income Tax Bill 2025 withdrawal, Nirmala Sitharaman bill,
‘एसआयआर’वरून गदारोळ सुरूच

विरोधी पक्षांनी लोकसभेत ‘एसआयआर मागे घ्या, चर्चा करा’ अशा घोषणा दिल्या. यावर पीठासीन अध्यक्ष कृष्ण प्रसाद टेनेट यांनी आक्षेप घेतला.

Donald Trump Bihar
Donald Trump: डॉग बाबूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनाही व्हायचंय बिहारचे रहिवासी; समस्तीपूरमध्ये अर्ज आल्याने प्रशासनाची धावपळ

Donald Trump Bihar: निवडणूक आयोगाने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू केल्यापासून राज्यातील ही अशा प्रकारची चौथी घटना…

Tej Pratap Yadav Announces Alliance With 5 Minor Political Parties
Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांचा तेजस्वी यादवांना धक्का? ‘राजद’मधील हकालपट्टीनंतर ‘या’ पक्षांबरोबर केली युतीची घोषणा

तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ पक्षांबरोबर युतीची घोषणा केली आहे.

दोन मतदार ओळखपत्रं असल्यास काय करावे? तेजस्वी यादव यांच्या मतदार ओळखपत्राचा वाद नेमका काय आहे?

ईसीआय आणि एडीआरसारख्या आकडेवारीनुसार, १.२ कोटींहून अधिक नोंदी बनावट, हयात नसलेले मतदार किंवा चुकीचे पत्ते असलेले म्हणून दाखवण्यात आल्या आहेत.…

Who is Pratyaya Amrit
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अधिकारी राज्याच्या मुख्य सचिवपदी; कोण आहेत प्रत्यय अमृत? बिहार सरकारने तडकाफडकी त्यांची नियुक्ती का केली?

Bihar Chief Secretary appointment बिहार सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवपदी बिहारचे विकास आयुक्त प्रत्यय अमृत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

bihar voter list sir report finds 65 lakh names missing voter deletion in bihar draft list
मसुदा यादीत ६५ लाख मतदारांचा समावेश नाही, बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

मसुदा यादीत ६५ लाखांहून अधिक मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Rahul Gandhi alleges eci helped bjp steal votes in bihar says vote theft proof like atomic bomb against eci
निवडणूक आयोगाकडून ‘मतांची चोरी’; राहुल गांधी यांचा आरोप, ‘अणुबॉम्ब’प्रमाणे पुरावे असल्याचा दावा

यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी देशद्रोह केला असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील राहुल गांधी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना…

Chirag Paswans remarks expose internal rift in NDA ahead of crucial Bihar assembly elections
अन्वयार्थ : चिराग पासवान यांचा बोलविता धनी कोण? प्रीमियम स्टोरी

बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…

Supreme Court warns EC over large scale voter deletion in Bihar revision drive
अवाजवी मतदार वगळल्यास हस्तक्षेप; बिहारमधील ‘एसआयआर’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांची फेरपडताळणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मतदारांना ओळखपत्र सादर करून आपल्या वास्तव्याचा दाखला द्यावा लागणार आहे.

ताज्या बातम्या