scorecardresearch

बिहार निवडणूक Videos

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
aditya thackeray criticized devendra fadanvis over bihar election
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis: बिहार निवडणुकीत ऑपरेशन सिंदूरचा वापर, आदित्य ठाकरेंचा टोला

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे प्रशिक्षक जावेद मियांदाद यांच्या…

Mahavikas aghadi press conference sanjay raut made a big statement over maharashtra election
Sanjay Raut: “दिल्लीनंतर, बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न!”; संजय राऊतांनी केला दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून विरोधत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

ताज्या बातम्या