scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1597 of भारतीय जनता पार्टी News

दिल्लीत भरली मोदींची शाळा; भाजप नेत्यांना धडे

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(भाजप) प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी हे भाजपच्या पदाधिकाऱयांना धडे देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या…

मोदींची अवस्था विहिरीतून बाहेर पडलेल्या बेडकासारखी – खुर्शिद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अवस्था विहिरीतून नुकत्याच बाहेर आलेल्या बेडकासारखी झाली असून ते सध्या विशाल जगात आपल्यासाठी योग्य जागा…

विधान परिषद पोटनिवडणुकीत धनंजय मुंडेंना उमेदवारी शक्य

भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी २ सप्टेंबरला पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर…

‘यूपीएच्या शासनशून्यतेचे अंधकारमय दशक’ भाजपमार्फत संकेतस्थळावर

यूपीए सरकारविरूध्द जनमत तयार करण्यासाठी भाजपने आता सोशल मिडियाचा आसरा घोतला असून, सरकारविरूध्द चार्जशीट तयार करण्यासाठी ‘डार्क डिकेड्स ऑफ यूपीएज…

रेल्वेलगतच्या झोपडय़ांसाठी भाजप नेते सरसावले

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर डोळा ठोवून काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही अनधिकृत झोपडय़ांना मागच्या दाराने संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

आधी खड्डय़ांची कारणे शोधा; सरसकट काँक्रिटीकरण नको – भाजप

शहरातील साठ टक्के रस्त्यांना पावसाळी गटारे नसल्यामुळे खड्डे पडत आहेत. तसेच खड्डे पडायला इतरही अनेक कारणे आहेत, हे वास्तव लक्षात…

निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपची आज इफ्तार पार्टी

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अल्पसंख्याकांना खूष करण्यासाठी मुंबई भाजपने बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन हज हाऊसमध्ये केले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा आग्रह

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडी आणि…

विदर्भाच्या मागणीसाठी भाजपचे डावपेच

संसदेत मांडल्या जाणाऱ्या स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकात वेगळ्या विदर्भाच्या दुरुस्तीचा अंतर्भाव करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील…

विरोधी पक्षासाठी सरकार उपसतेय निलंबनाचे हत्यार – गिरीश बापट

केवळ सूडभावना आणि विरोधकांवर दबाव टाकण्याच्या उद्देशातूनच राज्य सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांवर निलबंनाचे हत्यार उपसतेय, अशी टीका आमदार गिरीश बापट…

‘शॉटगन’ला राजनाथ यांचा चाप

अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी वक्तव्य करण्याची आगळीक भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या अंगाशी आल्याचे दिसत आहे.