scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1641 of भारतीय जनता पार्टी News

भाजपकडून अखेर ‘रामा’चा त्याग!

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार राम जेठमलानी यांना अखेर अलीकडच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाने निलंबित केले…

कसाबला फाशी .. भाजपने वाटली साखर

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाब याला बुधवारी सकाळी पुणे येथे येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याने त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी…

भाजपला पालिका मुख्यालयात हवा शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र पालिका मुख्यालयात ११ पुतळे आणि तीन तैलचित्रे…

भाजप-सेना युतीचा महामोर्चा रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप-सेना युतीच्या वतीने काढण्यात येणारा महामोर्चा रद्द करण्यात आला आहे. आमदार शिवाजीराव…

शासन ‘कॅग’ला क्षीण करण्याच्या प्रयत्नात!

नियंत्रक व महालेखापालांकडून (‘कॅग’) भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांवरून सतत ताशेरे ओढले जात असल्याच्या प्रकारांत होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यांचे कार्यालय बहुसदस्यीय…

येडियुरप्पांची समजूत काढण्यात भाजप अपयशी

खाण भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ नये यासाठी त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा…

महायुतीचा दि. १७ ला एक लाखाचा मोर्चा

दोन दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा नियोजनच्या सभेत अधिकाऱ्यांनी चाऱ्याचा प्रश्न व ऊस उपलब्ध होण्यासाठी साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, असे स्पष्ट…

मनपा भाजप गटनेतेपदी सचिन पारखी

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सचिन सुभाषचंद्र पारखी यांची निवड झाली. स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड झाल्यावर बाबासाहेब वाकळे…

गडकरींनी अडवाणींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन आज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लालकृष्ण अडवाणी यांचा आज…

प्रमोद महाजन यांनी विनापरवानगी स्पेक्ट्रमचे वाटप केले

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील तत्कालिन दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी सर्व संबंधितांना अंधारात ठेवून तीन मोबाईल कंपन्यांना सहा पूर्णाक दोन दशांश…

ठाण्यातील भाजप नगरसेविका दुलानी यांचे पद धोक्यात

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचा जातीचा दाखला व…

गडकरींविरोधी मोहीम सुरूच राहण्याची चिन्हे

भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी करून भाजपमधील वाद चव्हाटय़ावर मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ व…