scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्फोटांमागे पाकच – अडवाणी

हैदराबाद येथील बाँबस्फोटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी येथे केला. भारताविरुध्दच्या छुप्या युध्दात…

सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळे

दहशतवादी हल्ले, गुन्हेगारी कारवाया यांवर नजर ठेवण्यासाठी देशभरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असतानाही याबाबत प्रशासन व सुरक्षा…

२००७ आणि २०१३ मधील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जखमा एकाच स्वरूपाच्या

हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि २००७मध्ये झालेल्या स्फोटात बळी पडलेल्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा सारख्याच स्वरूपाच्या…

माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात आठ ठार

गया जिल्ह्य़ातील माजाउलिया गावात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. माओवाद्यांनी…

बॉम्बस्फोटांनी हैदराबाद हादरले; १६ जण ठार, ११९ जखमी

अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीच्या अमलबजावणीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांनी…

पाकिस्तानात भीषण स्फोटात ६३ ठार

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीजवळील क्वेट्टा येथे शिया मुस्लिमांच्या वस्तीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेक महिला, लहान मुलांसह ६३ ठार; तर सुमारे…

बॉम्ब का फुटला नाही..

संसदेवर हल्ला करण्यासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट का झाला नाही, हा प्रश्न अफझल…

अमेरिकी दूतावासावर आत्मघाती हल्ला, दोन जण ठार

तुर्कस्थानच्या राजधानीत असलेल्या अमेरिकी दूतावासाच्या प्रवेशद्वाराजवळ एका आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार झाले. मृतांमध्ये दूतावासाच्या सुरक्षारक्षकांचा समावेश…

पाकिस्तानमध्ये मशिदीजवळील स्फोटात १२ ठार

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील अशांत टापूत एका मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात शुक्रवारी १२ जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वीजनिर्मिती प्रकल्पातील स्फोटप्रकरणी चौघा अधिकाऱ्यांना अटक

सोलापूर महापालिकेच्या खासगी तत्त्वावरील बायोगॅस एनर्जी सिस्टिम प्रा. लि. मध्ये बायोगॅस टाकीवर काम करीत असताना अचानकपणे स्फोट होऊन त्यात दोघा…

संबंधित बातम्या