Page 123 of मुंबई महानगरपालिका News

५०० चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ केला, पण त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही, असेही आशिष शेलार म्हणाले

ते एक वाक्य मला खूप महागात पडलं; कपिल शर्माचे धक्कादायक खुलासे

मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.

“पुन्हा जर लॉकडाउनचं सावट निर्माण झालं तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल ”, असंही सांगितलं आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ओमायक्रॉनमुळे आर्थिक राजधानीचं अर्थचक्र पुन्हा थांबणार? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मालमत्ता करात सवलत दिली असली तरी सरसकट मालमत्ता कर माफ झाला नव्हता.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबईतील धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असून त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

आशिष शेलार यांनी महापौरांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करणार आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई कोस्टल रोडच्या कामांमध्ये अफरातफर झाल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.