Page 5 of मुंबई महानगरपालिका News

मानखुर्दमध्ये सद्यस्थितीत पालिकेची केवळ एकमेव एम.पी.एस महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळा सुरू आहे.

मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले…

हा स्कायवॉक अपूर्ण अवस्थेत असल्याने या परिसरातील परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. आश्वासनानंतरही स्कॉयवॉकचे काम वेळेत पूर्ण न करण्याच्या महानगरपालिकेच्या…

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बॅंक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी २१ ऑगस्टला पार पडली.

सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर पडलेले खड्डे येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी पूर्णपणे भरा असे स्पष्ट निर्देश राज्याचे सांस्कृतिक…

चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरातील नागरिकांसाठी शताब्दी हे महापालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना या…

तब्बल ६० हजारांहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणुकीला यंदा कामगारांसह अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

दरम्यान, मुंबई काँग्रेसकडून आलेला अर्ज महापालिका प्रशासनाने विचारात घेतला नसल्याचा आरोप काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या अंतर्गत नागरिकांना मोदकांसाठी https://shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळांवरील प्रकाश योजनेची सुरक्षिततेच्या दृष्टिने आखणी केली आहे.

पावसामुळे गणेशोत्सव मंडप परिसरात साचलेल्या पाण्याने चिखल निर्माण झाला असून डास व साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ मंगळवारी सायंकाळी मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडले.