Page 14 of बॉलिवूड न्यूज News

प्रसिद्ध गायिकेने एका मुलाखतीत तिच्यावर संगीतकार अनु मलिकने असभ्य भाषेत वक्तव्य केलं होत असं सांगितलं होतं.

बार्री जेनकिन्स दिग्दर्शित ‘या’ चित्रपटासाठी शाहरुख खान आर्यन आणि अबराम खानबरोबर करणार काम

Kashmera Shah Accident : कश्मीरा शाहचा परदेशात अपघात झाला असून, तिने अपघातानंतर पहिल्यांदा स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

शाहरुख खानने एका मुलाखतीत तो अपयशाचा सामना करताना काय करतो, यावर भाष्य केले आहे.

अक्षय कुमारने बहुप्रतीक्षित ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत त्यांचे आणि परवीन बाबी यांचे नाते कसे तुटले याविषयी खुलासा केला आहे.

१९९० च्या दशकात ‘या’ अभिनेत्रीने चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आपल्या मेहनत आणि समर्पणाद्वारे इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचे वडील राज कपूर यांच्या काही आठवणी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत.

सोनू निगमच्या चाहत्याने त्याला भेटून, त्याची कला सादर केली. सोनूनेसुद्धा चाहत्याच्या टॅलेंटचे कौतुक करीत त्याला सरप्राइज दिलं.

राकेश रोशन यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या लोकप्रिय बॉलीवूड सिनेमाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.

विकी कौशलचा ‘महाअवतार’ हा सिनेमा २०२६ ला प्रदर्शित होणार असून विकीने सोशल मीडियावर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे…

अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या लग्नाचा किस्सा सांगितला होता.