Page 192 of बॉलिवूड न्यूज News

चित्रपटातून पोलिस आणि गुंडांमधील चकमकी साकारणे ही अभिनेता रोहित रॉयसाठी काही नविन गोष्ट नाही. आजवर त्याने कित्येक चित्रपटांतून चकमकींमध्ये भाग…

अभिनेत्री श्रुती हसन सध्या येवाडु या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या काही भागांची माहिती आणि छायाचित्रे ऑनलाईन माध्यमांवर…

समलिंगी प्रेमसंबंधावर आधारित चित्रपट हॉलिवूडसाठी काही नवी बाब राहिली नसली तरी, आतापर्यंत बॉलिवूडमधील फार कमी चित्रपटकर्त्यांनी या विषयाला हात घालण्याचे…

बॉलिवूड अभिनेता साकिब सलीम याने आपल्याला रणबीर कपूरच्या चित्रपटसृष्टीतील एकुणच प्रवासाविषयी असूया वाटत असल्याचे सांगितले.

बॉलिवूडच्या ‘आशिकी-२’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला गायक अंकित तिवारी याला गेल्या आठवड्यात बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली होती.

यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला निमंत्रित करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका येत्या…

बॉलिवूडमधील संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाचा ‘द एक्स्पोझ’ हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

अभिनेता अजय देवगणचा सिंघम चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. अॅक्शन-कॉमेडी प्रकारतील या चित्रपटाला दिग्दर्शक रोहित शेट्टीचा टच लाभल्यामुळे…

राज कपूर यांचा वारसा सांगणाऱ्या कपूर घराण्याचे वारस करीना, करिश्मा, रणबीर यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. चित्रपटसृष्टीत आपले…

हॉलिवूडपट करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेली प्रियांका सध्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित चरित्रपटात काम करते आहे.

दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या आठवड्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

काल-परवापर्यंत छोटय़ा पडद्यावरचे कलाकार म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ अशा पद्धतीने वागणाऱ्या बॉलीवूडच्या निर्माते-दिग्दर्शकांना आता त्यांच्याबद्दल नव्याने काय साक्षात्कार झाला…