Page 193 of बॉलिवूड न्यूज News
काही दिवसांपूर्वीच राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा याच्याशी इटलीत आपला मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला.
साबीर खान दिग्दर्शन असलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून अभिनेते जॉकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच अनुष्का शर्मा नको त्या कारणांनी अडचणीत आली आहे. आधी ओठांवरची तथाकथित शस्त्रक्रिया, मग विराट कोहलीबरोबरचे अफेअर या…
रणबीरविषयी एक प्रश्न जरी आला तरी ऋषी कपूर अर्थात चिंटूजींना फार फार राग येतो. हल्ली हे प्रमाण थोडे कमी झाले…
हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला…
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे पूत्र व संगीतकार नंदू भेंडे यांचे शुक्रवारी दुपारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे…
भारताची माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यावर पुर्नपदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

ऊर्मिला मातोंडकरच्या यशस्वी कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली..राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’. ‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’…

एक सुपरहिट मसाला फिल्म दिग्दर्शक, तीन चुलबुले, मनमौजी कलाकार आणि एक पूर्णपणे भन्नाट विनोदी कथानक यांची भेळ जेव्हा जमते तेव्हा…

किमान करमणूक तर सोडाच, मुळात गोष्टीतील गोंधळ पटकथा आणि मांडणीतही कायम ठेवणारा हा चित्रपट पाहताना प्रेक्षकाच्या डोक्याचा भुगा झाल्याशिवाय राहात…

मराठीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला अतुल आता ‘हॅप्पी जर्नी’ या मराठी चित्रपटात टेम्पो ट्रॅव्हलर चालकाची (मालवाहू वाहन)भूमिका करतो आहे.…

सुरज बडजात्या आणि सलमान खान यांची ‘केमिस्ट्री’ २५ वर्षांपूर्वी ‘मैने प्यार किया’च्या निमित्ताने जुळली.