Page 7 of बॉलिवूड न्यूज News

दाक्षिणात्य निर्मात्याने बॉलीवूड निर्मात्यांवर टीका करत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते.

गायक मिका सिंगने केआरके विरोधात वादग्रस्त आरोप केले असून, त्यावर प्रतिक्रिया देत केआरकेने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला…

‘द दिल्ली फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आगामी चित्रपटाची शूटिंग कशी चालली आहे याची झलक त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

दिलजीत दोसांझने त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्मरण करत त्यांना कॉन्सर्ट समर्पित केला आहे.

आशा भोसले यांचा दुबईतील कॉन्सर्टमधील ‘तौबा तौबा’ गाण्यावरील परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दाक्षिणात्य अभिनेते नासर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलाच्या अपघाताचा प्रसंग सांगितला आहे.

२०२५ मध्ये बॉलीवूडमध्ये नव्या पिढीचा प्रभाव दिसून येणार असून अनेक स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चित्रपटाने चौथ्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई केली आहे.

सलमान खानचा बहुचर्चित सिकंदर सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून सलमान यात जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.

हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरील ‘त्या’ कमेंटमुळे हंसल मेहता यांच्यावर टीका केली आहे.