Page 9 of बॉलिवूड न्यूज News

अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दलचा एका पुरस्कार सोहळ्यातील प्रसंग सांगितला आहे.

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बच्चन कुटुंबियांबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

विवेक ओबेरॉयने अलीकडेच एका मुलाखतीत ‘साथिया’ सिनेमाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला होता.

मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत ‘१९७१’ या सिनेमाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला आहेत.

‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर बॉलीवूड दिग्दर्शकाने ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ वर टीका केली आहे.

अर्जुन कपूरने एका मुलाखतीत त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट आणि शालेय जीवनातील शैक्षणिक कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.

बादशाहने ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याने गुरुग्राम पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला असे आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्रीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिचे करिअर आणि आयुष्यातील चढ-उतारांवर भाष्य केले आहे.

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत आताचे कलाकार आणि त्यांच्या वाढत्या मानधनावर भाष्य केले आहे.

मृणालने इन्स्टाग्रामवर नुकतेच ‘आस्क मी अॅनीथिंग’ सेशन घेतलं होतं. यात तिने तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली.

शक्तिमान फेम अभिनेत्याने शत्रुघ्न सिन्हांवर टीका केली आहे.

दिलजीत दोसांझच्या दिल-ल्यूमिनाटी टूर अंतर्गत नुकताच एक कॉन्सर्ट चंदीगडमध्ये पार पडला.